नोकरीउत्सुक उमेदवारांकरिता सुविधा
- रोजगार मेळाव्याचे ठिकाण व वेळापत्रक ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध रिक्तपदांची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यासंबंधीची माहिती SMS Alert व E-mail व्दारे मिळण्याची सुविधा
उद्योजकांकरिता सुविधा
- रोजगार मेळाव्यासाठीची रिक्तपदे ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्याचे ठिकाण व वेळापत्रक ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यासंबंधीची माहिती SMS Alert व E-mail व्दारे मिळण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यासंबंधीची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
For New Registration Click on below
Links
Job Seekers / Employers - Do you need help? Then kindly contact at the below mentioned address. |
Address:- |
Commissioner, |
Employment,Self Employment and Skill Development, Konkan Bhavan, |
3rd Floor, CBD Belapur, |
Navi Mumbai, |
Pin Code.- 400614 |
Phone No. :-022-27571944/42 |
Or |
Write to us at below mentioned e-mail address:-de.support@ese.maharashtra.gov.in |
Help Line: 18602660166 Timing: Mon-Sat 09:00 to 17:00 For Other Offices Click Here |
No comments:
Post a Comment