जून,जुलै , २०१५ | संधी रोजगाराची | खात्री नोकरीची


रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा
भारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी औरंगाबाद आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 7 तर तलाठी संवर्गाच्या 10 जागा
जिल्हाधिकारी औरंगाबाद कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 07 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 29 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.aurangabad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वनविभागात वन निरीक्षकाच्या 27 जागा
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांर्तगत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापन करण्यासाठी अमरावती वनविभागात 27 वन निरीक्षकांच्या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 जून 2015 असून अधिक माहितीसाठी http://forest.erecruitment.co.in या वेबसाईटवर संपर्क साधावा. 

जिल्हाधिकारी रायगड व पोलीस अधीक्षक आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 जागा
रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.raigad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा. 

जिल्हाधिकारी रत्नागिरी आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 9 तर तलाठी संवर्गाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 34 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 1 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.ratnagiri.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा. 

जिल्हाधिकारी अहमदनगर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 5 जागा
जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 05 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय सहजिल्हा निबंधक आस्थापनेवर एका जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 27 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.ahmednagar.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

अहमदनगर महापालिका/नगरपालिकामध्ये सहायक प्रकल्प अधिकारी, समुदाय संघटकाच्या 11 जागा
राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व राज्य नागरी उपजिविका अभियान अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 
महापालिका/नगरपालिका/नगरपंचायतमध्ये कंत्राटी पद्धतीने मानधनावर सहायक प्रकल्प अधिकारी (06 जागा) आणि सुदाय संघटक (05 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.ahmednagar.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे विविध पदाच्या 15 जागानॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे सहाय्यक (13 जागा), कनिष्ठ लघुलेखक (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जून 2015 आहे. अधिक माहिती http://recruit.ncl.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय अबकारी, सेवा कर आणि सीमा शुल्क विभागीय कार्यालय, पुणे येथे विविध पदाच्या 34 जागा
केंद्रीय अबकारी, सेवा कर आणि सीमा शुल्क विभागीय कार्यालय, पुणे येथे कर सहाय्यक (9 जागा), लघुलेखक (9 जागा), हवालदार (16 जागा) ही पदे खेळाडू कोट्यातून भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जून 2015 आहे. अधिक माहिती http://www.punecenexcise.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पशुसंवर्धन आयुक्‍तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागापशुसंवर्धन आयुक्‍तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (15 जागा), मुंबई (1 जागा), नाशिक (2 जागा), औरंगाबाद (1 जागा), नागपूर(2 जागा) व लातूर (2 जागा). परिचर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (61 जागा), मुंबई (27 जागा), नाशिक (53 जागा), औरंगाबाद (19 जागा), अमरावती (5 जागा), नागपूर(36 जागा) व लातूर (10 जागा). रात्रपहारेकरी या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : औरंगाबाद (2 जागा), लातूर (1 जागा). स्वच्छक/सफाई कामगार या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : नाशिक (2 जागा). मजदूर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (8 जागा), औरंगाबाद (12 जागा), नागपूर(4 जागा) व लातूर (6 जागा). या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. अधिक माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास शाखा पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विविध पदाच्या 66 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास शाखा पुणे, सातारा, कोल्हापूर येथे राष्ट्रीय, राज्य नागरी उपजिवीका अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्रकल्प अधिकारी (30 जागा), समुदाय संघटक (36 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख पुणे 17 जून, सातारा 16 जून, कोल्हापूर 21 जून 2015 आहे. अधिक माहितीhttp://dao2015.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय आयर्विमा महामंडळ, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 918 जागाभारतीय आयर्विमा महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (918 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.licindia.in  http://www.licindia.in/careers.htm या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे. 
पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नागपूर येथे विविध पदाच्या 15 जागापावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पश्चिम क्षेत्र कार्यालय नागपूर येथे डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रीकल) (11 जागा), डिप्लोमा ट्रेनी (स्थापत्य) (4 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.

No comments:

Post a Comment