कोकण रेल्वे | भारतीय वायुसेना | रक्षा अनुसंधान | महाराष्ट्र स्टेट पॉवर |

[30/06/2017]

नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय

https://fb.com/udyogmarathi

🎯🎯 *_माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 30 जागा
पद :
1. मुख्य व्यवस्थापक : 1 जागा
2. व्यवस्थापक : 1 जागा
3. सहाय्यक व्यवस्थापक : 2 जागा
4. वरिष्ठ अभियंता : 13 जागा
5. एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग : 13 जागा
शिक्षण : डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 16400-58000/-
वय : 18-46 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.mazdock.com
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/GZN6Ry
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/1F24N6

*_===========================_*

🎯🎯 *_भारतीय वायु सेना भरती 2017_*
पद : ग्रुप 'वाई' ट्रेड्समध्ये एअरमेन
शिक्षण : 12वी पास
वेतनमान : Rs. 11400/-
वय : 17-25 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
SECRETARY AIR FORCE SPORTS
CONTROL BOARD
C/O AIR FORCE STATION
NEW DELHI RACE COURSE,
NEW DELHI – 110003.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/1AZZqS
*_===========================_*

🎯🎯. *_महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 6 जागा
पद : लोअर डिव्हीजन क्लर्क
शिक्षण : पदवी
वेतनमान : Rs. 11275-28240/-
वय : 18-38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/i64GnH

*_===========================_*

🎯🎯. *_रक्षा अनुसंधान व विकास संघटना भरती 2017_*
एकूण पद संख्या : 45 जागा
पद : अप्रेंटीस
शिक्षण : डिप्लोमा/पदवी
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Director DESIDOC,
Metcalfe House,
Delhi-110054.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/rp6cA7

*_============================_*

🎯🎯 *_कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 13 जागा
पद : कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल)
शिक्षण : पदवी
वेतनमान : Rs. 30000/-
वय : 18-30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
मुलाखतची तारीख : 4, 5 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/JrjbPG

*_===========================_*

गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,

इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये 171 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया

*इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये 171 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया*

====
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi
===


171 जागा

ऑडिट / अकाउंटंट : 52 जागा

क्लार्क : 119 जागा

नोकरी चे ठिकाण (Job Location) : All India (Mumbai & Nagpur in Maharashtra)

वेतन श्रेणी (Pay scale) :

ऑडिटर / अकाउंटंट : ५२०० – २०२०० + ग्रेड पे २८००

Auditor / Accountant : 5200 – 20200 + grade pay 2800

क्लार्क : ५२०० – २०२०० + ग्रेड पे १९००

Clark : 5200 – 20200 + Grade Pay 1900

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

ऑडिटर / अकाउंटंट : कोणत्याही शाखेचा पदवीधर

Auditor / Accountant : Graduate degree of a recognized University

क्लार्क : १२वी उत्तीर्ण

Clark: 12th Pass from a Recognized Board

वयोमर्यादा (Age Limit) :

१८ ते २७ वर्षांपर्यंत (खेळाडू ओपन  ०५ वर्ष , OBC ०८ वर्ष आणि अजा १० वर्ष सूट)

18 to 27 Years (Age relaxation Sports Person Open category 05 Years, OBC 08 Years and SC/ST category 10 Years)

Selection Process : Skill test and Fitness Test

Probation Period : 02 Years

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

उमेदवार ज्या विभागासाठी अर्ज करणार त्या विभागाच्या पत्यावर अर्ज पाठवणे आवश्यक

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक : ०३ जुलै २०१७

Last date of Receiving Application form : 03 July 2017

जाहिरात (Advertisement) : http://www.mahanaukri.co.in/wp-content/uploads/2017/06/CAG-recruitment.pdf

अर्ज (Application Form) : http://www.mahanaukri.co.in/wp-content/uploads/2017/06/Sports_Quota_Recruitmen_norms.pdf

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया

*महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया*

====
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi
====

05 जागा

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Solapur

तालुका कार्यक्रम व्यस्थापक MSRLM : 01 जागा

तालुका निरिक्षक आणि मूल्यांकन सामान्यक मसरलं : 01 जागा

उपजीविका विकास विशेषज्ञ : 02 जागा

MIS सल्लागार : 01 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

पद 1,2 : समाजकार्य / अर्थशास्त्र पदव्यूत्तर पदवी व MSCIT आणि ०३ वर्षांचा अनुभव

पद 3 : पशुवैद्यकीय / कृषी / ग्रामीण विकास / उद्यानविद्या / डेअरी / फूड टेक्नॉलॉजि डिप्लोमा किंवा पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ०४ वर्षांचा अनुभव

पद 4 : कोणत्याही शाखेतील पदवी व मस्कित आणि ०२ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा (Age Limit) :

पद 1,2 : 25 ते 40 वर्ष

पद 3 : 50 वर्षां पर्यंत

पद 4 : 21 ते 35 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address of sending Application form) :

महिला आर्थिक विकास महामंडळ (मा वि म), सोलापूर, तलाठी व महसूल कर्मचारी पतसंस्था, सोलापूर DCC बॅंकेजवळ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सोलापूर

अर्ज पोचण्याची शेवटची तारीख (Last Date of receiving application form): 07 July 2017

जाहिरात (Advertisement) : http://www.mahanaukri.co.in/wp-content/uploads/2017/06/MAVIM-solapur-recruitment.pdf

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

_मुंबई अभ्युदया को-ऑप बँक | _मुंबई भाभा परमाणु संशोधन केंद्र | _दक्षिण रेल्वे | _कोल्हापूर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था |

[26/06/2017]
🎯🎯 *_हरियाणा आरोग्य विभाग भरती 2017_*
एकूण पद संख्या : 662 जागा
पद : वैद्यकीय अधिकारी
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
वय : 22-42 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुला/ओबीसी वर्ग : Rs. 500/-
एस/एसटी/पीडब्ल्यूडी : Rs. 250/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Director General Health Services,
Haryana cum-Chairman High Power Selection Committee Sector-6,
Panchku12.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.haryanahealth.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/4UzWWy
अॅप्लिकेशन फॉर्मसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/QjkBrF
*_==========================_*

🎯🎯 *_मुंबई भाभा परमाणु संशोधन केंद्र भरती 2017_*
एकूण पद संख्या : 7 जागा
पद : वैद्यकीय अधिकारी
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 56100/-
वय : 50 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुला/ओबीसी वर्ग : Rs. 500/-
एस/एसटी/पीडब्ल्यूडी : फीस नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/Qa9HRg
*_=========================_*

🎯🎯 *_मुंबई अभ्युदया को-ऑप बँक भरती 2017_*
एकूण पद संख्या : 12 जागा
पद :
1. शाखा व्यवस्थापक : 8 जागा
2. लेखापाल : 3 जागा
3. विशेष अधिकारी : 1 जागा
शिक्षण : पदव्युत्तर पदवी
वय : 35 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ई-मेल व्दारा अर्ज करावा.
ई-मेल पत्ता : career@abhyudayabank.net
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.abhyudayabank.co.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/V3P9f5
*_==========================_*

🎯🎯 *_कोल्हापूर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था भरती 2017_*
एकूण पद संख्या : 166 जागा
पद : सहायक प्राध्यापक
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Secretary,
Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha,
Kolhapur.
मुलाखतीची तारीख : 27, 28, 29 आणि 30 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.vivekanandshikshansanstha.edu.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/i1aCra
*_=========================_*

🎯🎯 *_दक्षिण रेल्वे भरती 2017_*
एकूण पद संख्या : 658 जागा
पद : कायद्यानुसार प्रशिक्षणे
शिक्षण : 10/12वी पास
वय : 15-24 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुला/ओबीसी वर्ग : Rs. 100/-
एस/एसटी/पीडब्ल्यूडी : फीस नाही
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
WORKSHOP PERSONNEL OFFICER,
OFFICE OF THE CHIEF WORKSHOP MANAGER,
CARRIAGE AND WAGON WORKS,
SOUTHERN RAILWAY,
AYANAVARAM ,
CHENNAI-600023 by ORDINARY POST.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.sr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/DGMjP2

*_==========================_*

गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,

_मुंबई कामगार आयुक्त भरती| _मुंबई भारतीय विद्या भवन | जिल्हा परिषद भरती

[26/06/2017]
🎯🎯 *_मुंबई कामगार आयुक्त भरती 2017_*
एकूण पद संख्या : 7 जागा
पद :
1. सहाय्यक कामगार आयुक्त : 2 जागा
2. शासकीय कर्मचारी अधिकारी : 5 जागा
वेतनमान : Rs. 9300-34800/-
वय : 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Worker Commissioner,
Kamgar Bhavan,
E Block,
C-20,
Banda-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400051.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.mahakamgar.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/dntDqv

*_===========================_*
🎯🎯 *_गोंदिया जिल्हा परिषद भरती 2017_*
एकूण पद संख्या : 2 जागा
पद : शिपाई
शिक्षण : 4थी पास
वेतनमान : Rs. 8000/-
वय : 43 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.umed.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/MpZKje
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/jtfdqY

*_===========================_*
🎯🎯 *_नंदुरबार जिल्हा परिषद भरती 2017_*
एकूण पद संख्या : 29 जागा
पद : वैद्यकीय अधिकारी
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 15600-39100/- + Rs. 5400/-
वय : 18-38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
District Health Officer,
Zilla Parishad,
Nandurbar.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.nandurbar.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/SDFrux

*_=========================_*
🎯🎯. *_जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय भरती 2017_*
एकूण पद संख्या : 10 जागा
पद : जनरल नर्सिंग मिडवाफेरी
शिक्षण : 10/12वी पास
वय : 18-35 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 100/-
मागासवर्ग : Rs. 50/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Jilha General Hospital,
Jalgaon.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जुलै 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/5NdMBm

*_==========================_*
🎯🎯 *_मुंबई भारतीय विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2017_*
एकूण पद संख्या : 23 जागा
पद :
1. प्रोफेसर : 6 जागा
2. सहकारी प्रोफेसर : 7 जागा
3. सहाय्यक प्राध्यापक : 10 जागा
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
PRINCIPAL,
Bharatiya Vidya Bhavan’s Sardar Patel Institute of Technology,
Munshi Nagar,
Andheri (West),
Mumbai – 400058.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.spit.ac.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/HKRi3y

*_===========================_*

गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,

BEST : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागात ‘प्रशिक्षणार्थी’



 _*बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती*_

पोस्ट : मेकॅनिक (मोटर वाहन) - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : ऑटो इलेक्ट्रिशियन - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : फिटर - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : टर्नर - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : वेल्डर - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : R & A मेकॅनिक - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : केबल जॉइंटर - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : इलेक्ट्रिशियन - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : वायरमन - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

पोस्ट : मेकॅनिक (HT & LT) - पात्रता : 10 वी/12 वी (MCVC) उत्तीर्ण, ITI

वय : दि. 02 ऑगस्ट 2017 रोजी 15 ते 22 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 30 जून 2017

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/zSsLCi

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/VDFDwJ

👉

_भारतीय विमानतळ प्राधिकरण _अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ _पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

[26/06/2017]
🎯🎯. *_अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2017_*
पद : कुलगुरू
वय : 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth,
Akola.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.pdkv.ac.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/VCFdg8

*_===========================_*

🎯🎯 * _भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2017_*
एकूण पद संख्या : 105 जागा
पद : कनिष्ठ सहाय्यक
शिक्षण : 10/12वी/डिप्लोमा
वेतनमान : Rs. 12500-28500/-
वय : 18-30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/vk9Bek
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/wjN12U

*_============================_*

🎯🎯. *_पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भरती 2017_*
एकूण पद संख्या : 10 जागा
पद : सहाय्यक प्राध्यापक/शैक्षणिक
शिक्षण : डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 15600-39100/-
वय : 65 वर्षे
परीक्षा शुल्क : Rs. 500/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Conference Hall,
Film and Television Institute of India,
Law College Road,
Pune – 411 004.
मुलाखतीची तारीख : 4 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.ftiindia.com
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/cyLJUR

*_==========================_*
B+गुरुशांत मगी ९६६५८७७८८९

_मुंबई उच्च न्यायलय भरती _महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी _मुंबई स्टेट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट

[26/06/2017]
🎯🎯 *_मुंबई उच्च न्यायलय भरती 2017_*
एकूण पद संख्या : 108 जागा
पद : स्वीय सहाय्यक
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 15600-39100/- + G.P. Rs. 5400/-
वय : 21-38 वर्षे
परीक्षा शुल्क : Rs. 300/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/xnPxEk
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/6J2zgZ

*_==========================_*
🎯🎯 *_महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 26 जागा
पद : सर्वेक्षक ग्रेड 2
शिक्षण : डिप्लोमा
वेतनमान : Rs. 11625-31975/-
वय : 18-38 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 500/-
मागासवर्ग : Rs. 250/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/5Tf2Wy
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/uTDrAX
*_===========================_*
🎯🎯 *_मुंबई स्टेट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट भरती 2017_*
एकूण पद संख्या : 1 जागा
पद : सहाय्यक
शिक्षण : पदवी
वेतनमान : Rs. 35000/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
State Project Director,
State Project,
Implementation Unit (SPIU),
National Cyclone Risk Mitigation Project,
1st floor (DM) Revenue & Forests Department ( Relief and Rehabilitation),
Mantralaya,
Mumbai 400032.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/DKAGTn

*_==========================
गुरुशांत मगी ९६६५८७७८८९

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2017 | भारतीय संसद | अलाहाबाद उच्च न्यायालय | मोगा जिल्हा व सत्र न्यायाधीश|

[14/06/2017]
🎯🎯 *_अलाहाबाद उच्च न्यायालय भरती 2017_*
एकूण पद संख्या : 1955 जागा
पद :
1. वैयक्तिक सहाय्यक : 250 जागा
2. वाचक : 250 जागा
3. मुंसरीम : 250 जागा
4. लिपिक क्लास : 250 जागा
5. भिन्न लिपिक : 250 जागा
6. शिस्तबद्ध : 250 जागा
7. शिपाई : 250 जागा
8. कंत्राटी आयसीटी : 205 जागा
शिक्षण : 10/12वी/डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 15000-50000/-
वय : 18-40 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुला/ओबीसीवर्ग : Rs. 500-750/-
मागासवर्ग : Rs. 300-500/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जुलै 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/fcZqZ6
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/xq8MmP

*_============================_*

🎯🎯 *_मोगा जिल्हा व सत्र न्यायाधीश भरती 2017_*
एकूण पद संख्या : 5 जागा
पद : स्टेनोग्राफर्स ग्रेड III
शिक्षण : पदवी
वय : 18-37 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Office of the District & Sessions Judge,
Moga.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.ecourts.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/bSSqJt

*_============================_*

🎯🎯 *_महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2017 प्रवेशपत्र उपलब्ध_*

💢पोलीस उप निरीक्षक (मुख्य) परीक्षा 2016 प्रवेशपत्र उपलब्ध

💢पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

💢सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

👉🏻प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/zKKEL5
 *_============================_*

🎯🎯 *_दिल्ली प्राप्तीकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त भरती 2017_*
एकूण पद संख्या : 58 जागा
पद :
1. आयकर निरीक्षक : 9 जागा
2. कर सहाय्यक : 1 9 जागा
3. लघुलेखक ग्रेड II : 1 जागा
4. मल्टी टास्किंग कर्मचारी : 29 जागा
शिक्षण : 12वी/पदवी
वेतनमान : Rs. 5200-34800/-
वय : 18-30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
The Asstt. Commissioner of Income-tax (Hqrs.-Personnel) (Non Gazetted),
Room No. 378,
C.R. Building,
I.P. Estate,
New Delhi - 110002.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/F7k8IG
*_============================_*

🎯🎯 *_भारतीय संसद भरती 2017_*
एकूण पद संख्या : 28 जागा
पद :
1. कार्यकारी/विधान/समिती/प्रोटोकॉल अधिकारी : 16 जागा
2. संशोधन/संदर्भ अधिकारी : 12 जागा
शिक्षण : पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 9300-34800/-
वय : 27 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.loksabha.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/bMK2aS
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/R8p3uv

*_==========================_*

माहिती : गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
==============

सरकारी नोकरी/रोजगार/उद्योगसंधी ह्यांची माहिती

https://www.facebook.com/udyogmarathi

नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांकरिता भरती

*_नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांकरिता भरती_*

*पोस्ट नाव:* कॉर्पोरेट कम्युनिकेशन

*रिक्त पदांची संख्या:* १०० पोस्ट

*पगार* : रू. 36600 -62000 / -

*वय* : ५० वर्ष पर्यंत

*शेवटचा दिनांक*  21 जून 2017

*अधिक माहितीसाठी*
http://www.metrorailnagpur.com/Careers.aspx?lang=en-US

==============

सरकारी नोकरी/रोजगार/उद्योगसंधी ह्यांची माहिती

https://www.facebook.com/udyogmarathi

_महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी |_मुंबई भारत पेट्रोलियम | पुणे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

[07/06/2017.]

🎯🎯 *_महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती 2017_*
एकूण पद संख्या : 13 जागा
पद : वाहनचालक
शिक्षण : 4थी पास
वेतनमान : Rs. 22000/-
वय : 18-40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/DDoBj9
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/BeuyiJ

*_==========================_*

🎯🎯 *_पुणे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा भरती 2017_*
एकूण पद संख्या : 2 जागा
पद : कनिष्ठ प्रकल्प फेलो
शिक्षण : पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 25000/-
वय : 18-32 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Dr. K. Sreekumar (Attn: Mr. U. V. Dhavale, PSE Office).
National Chemical Laboratory,
Pune 411008.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/JHrH6n

*_===========================_*

🎯🎯 *_मुंबई भारत पेट्रोलियम भरती 2017_*
एकूण पद संख्या : 32 जागा
पद :
1. प्रक्रिया तंत्रज्ञ : 24 जागा
2. उपयुक्तता ऑपरेटर : 8 जागा
शिक्षण : डिप्लोमा
वेतनमान : Rs. 13800-41000/-
वय : 18-30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.bharatpetroleum.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/spb1Yx
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/WdK3j4

*_===========================_*

🎯🎯 *_गडचिरोली जिल्हा परिषद भरती 2017_*
एकूण पद संख्या : 3 जागा
पद : वैद्यकीय अधिकारी
शिक्षण : पदवी
वेतनमान : Rs. 40000-45000/-
वय : 18-38 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुला वर्ग - Rs. 500/-
मागासवर्ग - Rs. 300/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Health Department,
Jilha Parishad,
Gadchiroli Office.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.zpgadchiroli.org
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/KqeFMh

माहिती : गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,