_मुंबई उच्च न्यायलय भरती _महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी _मुंबई स्टेट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट

[26/06/2017]
🎯🎯 *_मुंबई उच्च न्यायलय भरती 2017_*
एकूण पद संख्या : 108 जागा
पद : स्वीय सहाय्यक
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 15600-39100/- + G.P. Rs. 5400/-
वय : 21-38 वर्षे
परीक्षा शुल्क : Rs. 300/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/xnPxEk
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/6J2zgZ

*_==========================_*
🎯🎯 *_महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 26 जागा
पद : सर्वेक्षक ग्रेड 2
शिक्षण : डिप्लोमा
वेतनमान : Rs. 11625-31975/-
वय : 18-38 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 500/-
मागासवर्ग : Rs. 250/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/5Tf2Wy
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/uTDrAX
*_===========================_*
🎯🎯 *_मुंबई स्टेट प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट भरती 2017_*
एकूण पद संख्या : 1 जागा
पद : सहाय्यक
शिक्षण : पदवी
वेतनमान : Rs. 35000/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
State Project Director,
State Project,
Implementation Unit (SPIU),
National Cyclone Risk Mitigation Project,
1st floor (DM) Revenue & Forests Department ( Relief and Rehabilitation),
Mantralaya,
Mumbai 400032.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/DKAGTn

*_==========================
गुरुशांत मगी ९६६५८७७८८९

No comments:

Post a Comment