बृहमुंबई महानगरपालिका अग्निशामक या पदा करीता भरती आहे.

www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

Filling the post of 'Fireman' on the establishment of Mumbai Fire Brigade

!!!बृहनमुंबंई महानगरपालिका !! BMC

बृहमुंबई महानगरपालिका मध्य अग्निशमन दलात !!
अग्निशामक या पदा करीता सरळ सेवेने (walk-in-Selection)या पध्दति ने भरती आहे.

*एकुण पदे : ७७४*
अजा:९८,अज६१,विजा,२१,भज(ब)१२,भज(क)२६भज(ड)१४ इ मा व १७० वि माप्र १३ खुला ३५९
शैक्षणिक: इ १२वी पास ५०% पासुन पुढे मार्क
संगणक:mscit पास

पुरूष :
उंची: १७२से मी छाती:८१से मी ८६फुगवून
वजन:५०कि
द्रुष्टी: चश्मा नसवा

महिला:
उंची:१६३से.मी.
वजन:५०कि - चश्मा नसवा
वाहनचालक परवाना
जडवाहन चालक परवाना असलेस प्रथम प्राधान्य

भरतीचे ठिकाण (मार्क नुसार)
बोरिवली अग्निशमन केंद्र गोराई रोड मुंबई

भरती तारीख १९/८/२०१६ ते २/९/२०१६

No comments:

Post a Comment