*नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय*
https://fb.com/udyogmarathi
https://fb.com/udyogmarathi
01/08/2017
🎯🎯 *_गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ भरती 2017_*
एकूण पद संख्या : 2 जागा
पद :
1. निबंधक
2. संचालक
शिक्षण : पदव्युत्तर पदवी
वेतनमान : Rs. 37400-67000/- + GP.
वय : 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
The Registrar,
Gondwana University,
MIDC Road,
Complex,
Gadchiroli - 442605.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2017
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.unigug.org
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/EkB3Ga
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/9ziDQX
*_===========================_*
🎯🎯 *_गडचिरोली सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम भरती 2017_*
एकूण पद संख्या : 3 जागा
पद :
1. जिल्हा कार्यक्रम समन्वयक : 1 जागा
2. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : 1 जागा
3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 1 जागा
शिक्षण : 12वी/डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी
वेतनमान : Rs. 10000-22000/-
वय : 62 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने करावा.
पत्ता :
जिल्हा क्षयरोग अधिकारी,
जिल्हा क्षयरोग केंद्र,
गडचिरोली बाह्य रुग्ण विभाग पहिला माळा,
सामान्य रुग्णालय,
गडचिरोली - 442605.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.zpgadchiroli.org
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/wgVk46
*_===========================_*
गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
*_===========================_*
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi
No comments:
Post a Comment