एमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ३६ जागा

*एमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ३६ जागा*
-=-
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi
-=-
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (एमएमआरडीए) अभियंता पदांच्या ३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुख्य अभियंता (स्थापत्य)-मेट्रो (२ जागा), अतिरिक्त मुख्य अभियंता (रेलपथ) (१ जागा), उप मुख्य अभियंता (रेलपथ)(१ जागा), कार्यकारी अभियंता (रेलपथ) (१ जागा), उप अभियंता (रेलपथ) (१ जागा)
अर्हता – अभियांत्रिकी पदवी

अतिरिक्त मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) (१ जागा), कार्यकारी अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा), उप अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा),
अर्हता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यनिकेशन इंजिनीअरींग पदवी

अतिरिक्त मुख्य अभियंता (विद्युत) (१ जागा), उप मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा), उप मुख्य अभियंता (विद्युत) (५ जागा), कार्यकारी अभियंता (विद्युत) (६ जागा), उप अभियंता (विद्युत) (६ जागा)
अर्हता : ईलेक्ट्रिकल इंजिनीअरींग

कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) (२ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (२ जागा), कनिष्ठ अभियंता (रेलपथ) (१ जागा)
अर्हता : ३ वर्षाची अभियांत्रिकी पदविका/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यनिकेशन इंजिनीअरींग पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०१७

अधिक माहिती : https://mmrda.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध.
-=-
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

No comments:

Post a Comment