मुंबई
विद्यापीठ हे भारतातील विद्यापीठांपैकी एक जुने आणि प्रमुख विद्यापीठ आहे.
‘वुड्स शैक्षणिक योजने’ अंतर्गत मुंबई विद्यापीठाची स्थापना सन 1857 मध्ये
झाली. या विद्यापीठाने भारतातील प्रथम तीन विद्यापीठांपैकी एक असा मान
मिळवला. ‘बाँम्बे’ शहराचे ‘मुंबई’ असे नामकरण झाल्यामुळे विद्यापीठाचे नाव
‘बाँम्बे विद्यापीठ’ ऐवजी ‘मुंबई विद्यापीठ’ असे झाले. अनेक विद्यार्थी,
विद्यार्थिनी, पुरुष, महिला, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी यांना उच्च
शिक्षण घेण्याची आवड व गरज असते. पण ते काही कारणाने नियमित
महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही अशांसाठी मुंबई विद्यापीठाने
दूरशिक्षण विभाग सुरु केला आहे. विद्यापीठाने नुकतीच दूरशिक्षणाच्या विविध
अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाची घोषणा केली आहे.
बी.ए., बी.कॉम., बीएस्सी. (संगणकशास्त्र), बीएस्सी. (माहिती तंत्रज्ञान) प्रथम व द्वितीय वर्ष बीएस्सी. (नॉटिकल टेक्नॉलॉजी) द्वितीय व तृतीय वर्ष, एम.ए. (इतिहास,समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती), एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.कॉम. (अकांऊंटस्/व्यवस्थापक), एम.ए./एम.एस्सी. (गणित),एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र). पीजीडीएफएम (पीजी डिप्लोमा इन फिनान्शियल मॅनेजमेंट), पीजीडीओआरएम (पीजी डिप्लोमा इन ऑपरेशन्स रिसर्च फॉर मॅनेजमेंट) (एक वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून). पीजीडीएफएम आणि पीजीडीओआरएम द्वितीय वर्ष (जुना पॅटर्न) या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर, 2016 पर्यंत आहे.
काही अभ्यासक्रमांसाठी शासनाची शिष्यवृत्ती राखीव प्रवर्गासाठी (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्ग/व्हीजे-एनटी/एसबीसी) उपलब्ध आहे. त्याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर पहावी.
या अभ्यासक्रमांसाठी हेल्पलाईन : एसएमएस सेवा : आयडॉलचे विद्यार्थी एसएमएसद्वारे माहिती विचारु शकतील. यासाठी कृपया टाईप करा IDOL एक स्पेस द्या व तुमच्या ईमेलसहित आपला मेसेज टाईप करा व 8082892988 या क्रमांकावर पाठवा. आपल्याला एसएमएस/ईमेलद्वारे संबंधित माहिती दिली जाईल.
या अभ्यासक्रमांसाठी आयडॉलचे स्वत:चे शिक्षण केंद्र ठाण्यामध्ये बाळकूम, रुनवॉल गार्डन, ठाणे-भिवंडी रोड, बाळकूम ऑक्ट्रॉय नाका, ठाणे - 400 608 येथे तर रत्नागिरीमध्ये प्लॉट नं. पी-61, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी येथे शिक्षण केंद्र आहे.
या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेशाची विस्तारीत माहिती http://mu.ac.in/portal/distance-open-learning किंवा www.idoluom.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संस्थेचा पत्ता :
मुंबई विद्यापीठ
दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल),
डॉ.शंकर दयाळ शर्मा भवन, विद्यानगरी,
कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400098.
दूरध्वनी क्र. – 022-26523048
एसएमएस सेवा - 8082892988
ईमेल – info@idol.mu.ac.in, idol.uom@roups.facebook.com, Twitter@idol.¬¬uom, RadioMust-107.8FM

No comments:
Post a Comment