वनविभाग, ठाणे व पालघर प्रादेशिक कार्यालय.
पदाचे नाव : वनसंरक्षक (पुरुष, स्त्री)
Download सुधारित वनरक्षक भरती जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्त
एकूण पदसंख्या : ११९
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (गणित किंवा विज्ञान किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एका विषयासह)
वेतनश्रेणी : रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे रु.१८००/-
वयोमर्यादा : वय १८ ते ओपन २५, इतर ३० वर्ष
✍ फॉर्म कसा भरावा : ऑनलाईन ( http://www.mahaforest.nic.in )
परीक्षा शुल्क : खुला - रु.३००/-, इतर - रु.१५०/-
अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०१६, सायं. ५ वाजेपर्यंत
शारीरिक व मैदानी चाचणी साठी दि.२० ऑक्टोबर २०१६ पासून सुरुवात होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
शारीरिक पात्रता तपासणे (उंची, वजन, छाती) दिनांक : २२ ते २४ ऑक्टोबर २०१६
शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची धावण्याची (५ किमी/ 3 किमी) चाचणी घेणे दिनांक : २२ ते २४ ऑक्टोबर २०१६
धावण्याच्या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व इतर अहर्ता तपासणे दिनांक : ०९ ते ११ नोव्हेंबर २०१६
शैक्षणिक व मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ४ तासात (२५ किमी / १६ किमी) अंतर चालण्याची चाचणी घेणे दिनांक : २० नोव्हेंबर २०१६
४ तासात (२५ किमी / १६ किमी) अंतर चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे दिनांक : २१ ते ३० नोव्हेंबर २०१६
वरील सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्याचे आदेश दिनांक : ०१ डिसेंबर २०१६

No comments:
Post a Comment