_एअर इंडिया केबिन क्रू | _भारतीय अंतराळ संशोधन संस्था | _मुंबई भारतीय डाक विभाग

नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

12/07/2017

🎯🎯 *_मुंबई भारतीय डाक विभाग भरती 2017_*
एकूण पद संख्या : 16 जागा
पद : कर्मचारी कार चालक
शिक्षण : 10वी/वाहन चालविण्याचा परवाना
वेतनमान : Rs. 5200-20200/- + GP Rs. 1900/-
वय : 56 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Ahire Marg, Worli, Mumbai,
Maharashtra - 400018.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/FXvDL6

*_===========================_*
🎯🎯 *_एअर इंडिया केबिन क्रू भरती 2017_*
एकूण पद संख्या : 400 जागा
पद :
1. अनुभवी केबिन क्रू (स्त्री)
2. ट्रेनी केबिन क्रू (स्त्री)
शिक्षण : डिप्लोमा/पदवी
वेतनमान : Rs. 15000-18400/-
वय : 18-38 वर्षे
परीक्षा शुल्क : Rs. 1000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.airindia.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/vYoCju
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/CHHveZ

*_============================_*
🎯🎯 *_भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2017_*
एकूण पद संख्या : 313 जागा
पद :
1. सहाय्यक : 272 जागा
2. अप्पर डिव्हिजन लिपिक : 2 जागा
3. सहाय्यक (पीएसयू) : 39 जागा
शिक्षण : पदवी
वय : 18-26 वर्षे
परीक्षा शुल्क : Rs. 100/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.isro.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/BcFopa
*_===========================_*
 संकलन गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
*_===========================_*
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

No comments:

Post a Comment