पुणे पोलीस | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर | मराठवाडा विद्यापीठ

*पुणे पोलीस | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर | मराठवाडा विद्यापीठ*

नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

31/07/2017
🎯🎯 *_पुणे पोलीस विभाग भरती 2017_*
एकूण पद संख्या : 4 जागा
पद :
1. लघुलेखक : 2 जागा
2. लिपिक टाइपराइटर : 2 जागा
शिक्षण : कामाचा अनुभव
वेतनमान : Rs. 5200-34800/- + GP.
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने करावा.
पत्ता :
Police Commissioner Office,
Sadhu Waswani Sq. near JPO,
Pune – 411001.
मुलाखतची तारीख : 4 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : https://goo.gl/Wk8CeL
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/ArbN7r

*_============================_*
🎯🎯 *_महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर भरती 2017_*
एकूण पद संख्या : 10 जागा
पद :
1. कनिष्ठ प्रोग्रामर : 2 जागा
2. सहाय्यक प्रोग्रामर : 3 जागा
3. जूनियर आरएस आणि जीआयएस सहकारी : 1 जागा
4. वरिष्ठ आरएस व जीआयएस सहाय्यक : 3 जागा
5. जूनियर आरएस व जीआयएस सहाय्यक : 1 जागा
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर पदवी
वेतनमान : Rs. 15000-27000/-
वय : 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
MRSAC,
VNIT Campus,
South Ambazari Road,
Nagpur - 440010.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.mrsac.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/B2GzmF
*_=============================_*
🎯🎯 *_औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती 2017_*
पद : निबंधक
शिक्षण : पदव्युत्तर पदवी
वेतनमान : Rs. 37400-67000/-
वय : 45 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 1000/-
मागासवर्ग : Rs. 500/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि पोस्टाने करावा.
पत्ता :
Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University,
Aurangabad.
ऑनलाइन अर्जकरण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2017
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.bamu.ac.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/AchffX
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/MzHHaa
*_==============================_*
🎯🎯 *_उत्तर प्रदेश राष्ट्रीय आरोग्य मिशन भरती 2017_*

एकूण पद संख्या : 4688 जागा
पद :
1. एएनएम :  2809 जागा
2. स्टाफ नर्स : 1386 जागा
3. पीआरओ : 18 जागा
4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 409 जागा
5. प्रयोगशाळेतील सहायक : 66 जागा
शिक्षण : 12वी/पदवी/डिप्लोमा
वेतनमान : Rs. 8000-25000/-
वय : 18-40 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 100/-
मागासवर्ग : Rs. 50/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.upnrhm.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/6C2GWu
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/6f4tP9
*_=============================_*
गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
*_=============================_*
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

No comments:

Post a Comment