रेलटेल कॉर्पोरेशन | भारतीय संसद | मुंबई पुनुरुत्पादक आरोग्य राष्ट्रीय संस्था

नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

[13/07/2017]
🎯🎯 *_मुंबई पुनरुत्पादक आरोग संशोधन राष्ट्रीय संस्था भरती 2017_*
एकूण पद संख्या : 3 जागा
पद :
1. ग्रंथालय व माहिती अधिकारी : 1 जागा
2. कनिष्ठ संशोधन फेलो : 1 जागा
3. तंत्रज्ञ : 1 जागा
शिक्षण : 12वी/पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 15600-39100/-  
वय : 18-40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Jehangir Merwanji Street,
Parel,
Mumbai,
Maharashtra - 400012.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17, 21 जुलै आणि 18 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/fd3eSo येथे क्लिक करून वरील जॉब Whatsapp वरील मित्रांना व ग्रुपवर Share करा

*_==========================_*
🎯🎯 *_रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 20 जागा
पद : सहाय्यक पर्यवेक्षक (लेखा)
शिक्षण : पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 10800-24600/-
वय : 21-28 वर्षे
परीक्षा शुल्क :
ओपन/ओबीसी : Rs. 1000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.railtelindia.com
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/UB8FpS येथे क्लिक करून वरील जॉब Whatsapp वरील मित्रांना व ग्रुपवर Share करा  *_=============================_*
🎯🎯 *_भारतीय संसद भरती 2017_*
एकूण पद संख्या : 31 जागा
पद : कनिष्ठ लिपिक
वेतनमान : Rs. 5200-20200/-
शिक्षण : पदवी
वय : 18-27 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.loksabha.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/mJavHM
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/9XYPpq येथे क्लिक करून वरील जॉब Whatsapp वरील मित्रांना व ग्रुपवर Share करा

*_===========================_*
संकलन : गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
*_===========================_*
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

No comments:

Post a Comment