स्टाफ सिलेक्शन कमिटी | पुणे महानगरपालिका | आसाम ऑईल | नागपूर जिल्हा | वर्धा जिल्हा

नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय

https://fb.com/udyogmarathi
20/07/2017

🎯🎯 *_वर्धा जिल्हा समिती भरती 2017_*
एकूण पद संख्या : 14 जागा
पद : वैद्यकीय अधिकारी
शिक्षण : पदवी
वेतनमान : Rs. 15600-39100/- + GP. Rs. 5400/-
वय : 38 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 500/-
मागासवर्ग : Rs. 300/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
District Health Officer,
Zilla Parishad,
Wardha.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.zpwardha.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/BdicxS
*_============================_*
🎯🎯 *_नागपूर जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी भरती 2017_*
एकूण पद संख्या : 4 जागा
पद :
1. जिल्हा कार्यक्रम समन्वयक : 1 जागा
2. जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक : 1 जागा
3. वरिष्ठ टॅजिट्रिकस लॅब पर्यवेक्षक : 1 जागा
4. लॅब तंत्रज्ञ : 1 जागा
शिक्षण : 12वी/डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 10000-22000/-
वय : 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
District Tuberculosis Officer,
District Tuberculosis Center,
Jagnath Budhwari,
Bharat Mata Sq.,
Nagpur – 440002.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/CTBMDT
*_===========================_*
🎯🎯 *_आसाम ऑइल इंडिया लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 47 जागा
पद :
1. वरिष्ठ अभियंता : 29 जागा
2. वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ/वरिष्ठ संशोधक वैज्ञानिक : 5 जागा
l 3. वरिष्ठ बायो-टेक्नॉलॉजिस्ट : जागा
4. वरिष्ठ अधिकारी : 12 जागा
शिक्षण : पदवी/पदव्युत्तर
वेतनमान : Rs. 32900-58000/-
वय : 18-34 वर्षे
परीक्षा शुल्क :
ओपन/ओबीसी : Rs. 500/-
एससी/एसटी : फिस नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2017
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.oil-india.com
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/ptPdrJ
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/8PbvAk
*_===========================_*
🎯🎯. *_पुणे महानगरपालिका भरती 2017_*
एकूण पद संख्या : 175 जागा
पद : शिक्षक
शिक्षण : डीएड पदवी/टिईटि पास
वेतनमान : Rs. 10000/-
वय : 38-43 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Pune Mahanagrpalika,
Bhausaheb Shirole Bhavan,
Shivaji Nagar,
Pune - 411005.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.ingov.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/sZJeZg
*_===========================_*
🎯🎯 *_SSC भरती 2017_*
एकूण पद संख्या : 1102 जागा
पद : वैज्ञानिक सहाय्यक
शिक्षण : 12वी/डिप्लोमा/पदवी
वेतनमान : Rs. 9300-34800/- + GP. Rs. 4200/-
परीक्षा शुल्क : Rs. 100/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2017
अधिकृत संकेतस्थळ : www.ssc.nic.in
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/2utBRk
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/fc6Tj9

*_===========================_*
संकलन : गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
*_===========================_*
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi

No comments:

Post a Comment